Showing posts with label मराठी कथा मराठी कविता मराठी गाणी मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी कथा मराठी कविता मराठी गाणी मराठी. Show all posts

Thursday, November 19, 2015

मराठी कथा - कादंबरी - गोष्टी

Marathi Goshti, marathi chan chan goshti, Marathi Stories, Akbar Birbal Stories in Marathi, Stories of akbar birbal अकबर बीरबल, akbar birbal short stories

1398763631_lakshmi

सदाचारी व्यक्तीजवळ लक्ष्मी, दान यांचा वास असतो !

जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नसताे, हे या कथेतून जाणून बघूया !
Read More »
1392533907_tiger_cub

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील, हा बोध या कथेतून आपणास येर्इल
Read More »
1392109675_ahankar

अहंकार आला की, दुःख आले !

जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. अशाच एका कथेत गाढवाची झालेली ही अवस्था पाहूया.
Read More »
1389861221_boy-and-horse

जगाला प्रसन्न करणे कठीण असणे !

काही केले तरी लोक टीका करतात; म्हणून लोकांना काय आवडेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा भगवंताला आपण काय केलेले आवडेल, इकडे लक्ष द्या. खालील कथेेतून हा बोध स्पष्ट होर्इल.
Read More »

1374660627_ahankar


अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !

शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली.
















.. (अर्थासह) · नामजप · संतांचा उपदेश · बालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha. अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha. मराठी बालगोष्टी, कथा उपलब्ध, Read Moral Stories, Katha in Marathi !