Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

Thursday, November 19, 2015

गांवकरी, सुगंध, आवाज दिवाळी अंक 1972

दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करायला जेवढे फराळाचे योगदान तेवढेच दिवाळी अंकाचेही..! वाचकांची भूक भागविताना दिवाळी अंकांनी वाङ्‌मयीन कलात्मकता जोपासली आहे...अशा या परंपरेत येवल्यातील व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचे योगदान कोणीही वाचक व जाणकार विसरूच शकणार नाही, कारण तब्बल 46 वर्षांपासून सातत्याने झळकेंची व्यंगचित्रे या अंकातून झळकत आहेत. तेही महाराष्ट्रातील टॉपच्या दिवाळी अंकांत..!

अंकांची वर्गवारी
१. आरोग्यविषयक : १७हून अधिक
२. चित्रपटविषयक : ३हून अधिक
३. धार्मिक : २२हून अधिक
४. पाककृतींविषयी : ७हून अधिक
५. फलज्योतिषविषयक : २४हून अधिक
६. महिलांसाठी : २०हून अधिक
७. मुलांसाठी : १७हून अधिक
८. रहस्यकथाविषयक : ८हून अधिक
९. विनोदी : २३हून अधिक
१०.शृंगारिक : ४हून अधिक
११.साहित्यविषयक : २६हून अधिक
१२.अन्य : यांमध्ये अंधांसाठी, उद्योगविषयक, पर्यटनासंबंधी, वधुवरसंशोधनविषयक, विद्यार्थ्यांसाठी, शेतीविषयी, संगणकावर वाचन करणाऱ्यांसाठी वगैरे अंक आहेत.
अंकाच्या किमती ११ रुपये(समग्र लक्ष्मीपूजन), ३० रुपये(गृहशोभिका, मेजवानी, श्री व सौ) पासून, २०० रुपये(आपले छंद), २३० रुपये (भाग्यसंकेत), २५० रुपये(संवाद १२वी दिवाळी) येथपर्यंत आहेत.


  • अक्कलकोट स्वामी दर्शन ( सतीश कुलकर्णी)
  • अक्कलकोट स्वामी समर्थ ()
  • अॅग्रोवन (आदिनाथ चव्हाण)
  • अंतर्नाद (भानू काळे)
  • अंतराळ (ई-अंक)
  • अधिष्ठान (मनोहर पांचाळ)
  • अनघा (विद्या नाले)- रामदासस्वामी विशेषांक
  • अनुपुष्प (सुनिल मोरे)
  • अनुभव (सुहास कुलकर्णी)
  • (महा)अनुभव (अनंत अवधानी, सुहास कुलकर्णी)
  • अनुराग ()
  • अनुराधा (५६वे वर्ष) (अरविंद नाडकर्णी, दिलीप नाडकर्णी )
  • अन्‍नपूर्णा (अनुराधा जोशी)
  • अपूर्वाई (सुनिता बेडगकर)
  • अपेक्षा ()
  • अप्सरा ()
  • निवडक अबकडई ()
  • (मावळचा नवा)अंबर (सुरेश कृष्णाजी साखवळकर)
  • अभिजात ()
  • अभिधानंतर ()
  • अमृत - ज्ञान आणि मनोरंजन (मनोहर शहाणे व अरविंद द. पोतनीस)
  • अमृत आयुर्वेद (हेमश्री जोशी)
  • अमृतघट (डॉ. बाळासाहेब शिंदे)
  • अर्धवार्षिक अर्थपर्व (रमेश नार्वेकर)--गुंतवणूक विशेशांक
  • अर्थपूर्ण (यमाजी मालकर)
  • अर्थवेद ()
  • अर्थवेध (वैशाली साठे)
  • अलका (अनुराधा जोशी)
  • अलख निरंजन (खगेन्द्रनाथ)
  • अवनी ()
  • अष्टपैलू (प्रा. संजय दुधाणे)
  • असाही महाराष्ट्र (?)
  • अहेर (अभिजित जोशी)
  • अक्षर (हेमंत कर्णिक, मीना कर्णिक)--महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रत्नाकर पारितोषिक; याच अंकातील राजकुमार तांगडे यांच्या ’कातडी’ या कथेकरिता दि.अ. सोनटक्के पारितोषिक.
  • अक्षरगंध (३रे वर्ष) (मधुवंती सप्रे)
  • अक्षरपान ()
  • अक्षरभेट (सुभाष सूर्यवंशी)
  • आकंठ (३३वे वर्ष) (रंगनाथ चोरमुले) -तेलुगू साहित्य विशेषांक
  • आक्रोश (ज्ञानेश्वर जराड)
  • आदिमाता (मंजिरी कुंभोजकर)
  • आधिष्ठान (३७वे वर्ष)(मनोहर पांचाळ)
  • आनंदघन ()
  • आनंदी जीवन (रवि चौधरी)
  • आपलं महानगर (वृंदा बाळ)
  • आपला डॉक्टर (शीतल मोरे) - जलचिकित्सा विशेषांक
  • (आपला)परम मित्र (माधव जोशी)
  • आपले छंद (दिनकर शिलेदार) --किंमत २०० रुपये.--चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक.
  • आयुर्वेद वैद्य (डॉ. मो.द. वैद्य)
  • आयुर्वेद वैभव (डॉ. मो.द. वैद्य) -जीवनशैली विशेषांक
  • आयुष्याचं प्रतिबिंब (मिलिंद जोगळेकर)
  • आरंभ (सचिन अडसूळ, दीपक सोनावणे)
  • आरोग्य तेथे ()
  • आरोग्य दर्पण (अरुण जाखडे)
  • आरोग्य वैभव ()
  • आरोग्य ज्ञानेश्वरी (डॉ . हेमंत जोशी , अर्चना जोशी , राजेंद्र आगरकर)
  • ऑल द बेस्ट ()
  • आवाज (६२वे की ६५वे वर्ष) (भारतभूषण पाटकर)
  • आविष्कार - स्त्रीभ्रूणहत्या विशेषांक (सोपान गाडे)
  • आश्लेषा (१ले वर्ष) (अशोक तावडे)
  • औक्षवंत ()
  • इत्यादी (आशिश पाटकर)
  • इब्लिस (३४वे वर्ष) (व्ही.जे. औंधकर)
  • इन्स्पेक्टर ()
  • ई-सकाळ (ई-अंक)
  • उत्तम अनुवाद (८वे वर्ष) (अभिषेक जाखडे)
  • उत्तम कथा ()
  • उद्‌गार ()
  • उद्योजक ()
  • उद्योगश्री (भीमाशंकर कठारे)
  • उपक्रम (५वे वर्ष)(ई-अंक)
  • उल्हास प्रभात (गुरुनाथ बनोटे)
  • ऋग्वेद (संपा०...)--जानकीबाई केळकर स्मृत्यर्थ उत्कृष्ट बालसाहित्य विशेषांक पारितोषिक.
  • ऋतुरंग (१ले वर्ष) (विवेक तेंडुलकर)
  • (श्रमिक)एकजूट (कृष्णा शेवडीकर)
  • एकता (६४वे वर्ष)(विद्याधर मा. ताठे)
  • एक संक्रमण ( १६वे वर्ष) (रॉकी लोपीस)
  • ऐसी अक्षरे डॉट कॉम (ई-अंक) .[१]
  • ओंकार ()

ते

  • कोकणनामा (उमाजी केळुसकर)
  • कजरी (स्मितांजली भुजबळ)
  • कण्हेरी ()
  • कथाश्री (३२वे वर्ष) (अशोक रा. लेले, प्रकाश पानसे)
  • कराड वैभव (२५वे वर्ष) (शैलजा सिंहासने)
  • कलमनामा (युवराज मोहिते)
  • कलाकुंज मेजवानी ()
  • कलामंच (हेमांगी नेरकर)--चिं.त्र्यं खानोलकर विशेषांक
  • कलाविष्कार (३रे वर्ष) (ई-अंक)
  • कल्पक निवड (सुधीर चव्हाण)
  • कवितासागर (अनिल दुधाट)
  • कान्हेरी (१०वे वर्ष) (रामकृष्ण तथा नाना यशवंत जोगळेकर) -- स्त्रीशक्ती विशेषांक
  • कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी)
  • कालनिर्णय (जयराज साळगावकर)--चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत मासिक मनोरंजनकार का.र. मित्र पारितोषिकप्राप्त
  • काव्यसृष्टी (शोभा शिरढोणकर)
  • किरात (८९ वर्षे वयाच्या किरात साप्ताहिकाचा ३९वा दिवाळी अंक-संपादक अॅडव्होकेट शशांक श्रीधर मराठे)
  • किल्ला - इतिहासातला , मनातला , वास्तवातला (रामनाथ आंबेरकर)
  • किशोर (सर्जेराव जाधव)
  • किस्त्रीम (विजय लेले)
  • कुजबुज ()
  • कुमार (सुवर्णा कवठेकर)
  • कुलदेवता ()
  • कृषीवल (संजय आवटे)
  • कैरी ()
  • कैवल्य ()
  • कोकणसफर ()
  • क्रीडावैभव ()
  • (श्री)गजानन आशिष (४थे वर्ष) (वसंत गंगाधर ऊर्फ भाऊमहाराज गोगटे)
  • गंधाली (२५वे वर्ष) (मधुकर केशव वर्तक)
  • गंमत जंमत ()
  • गमभन ()
  • गार्गी (श्रीनिवास शिरसेकर)
  • दैनिक गावकरी ()
  • गुन्हेगार ()
  • गुंफण ()
  • गुरुप्रसाद ()
  • गुरुमहाराज ()
  • गृहबोली ()
  • गृहलक्ष्मी ()
  • गृहशोभा ()
  • गृहशोभिका (परेश नाथ) -किंमत ३० रुपये
  • गोडवा ()
  • (मेहता मराठी)ग्रंथजगत (सुनील मेहता)
  • ग्रंथाली अमेरिका (ई-अंक) (विद्या हर्डीकर-सप्रे)
  • ग्रंथाली ऑस्ट्रेलिया (ई-अंक) (ज्योती जोशी)
  • ग्रंथाली कॅनडा (ई-अंक) (स्मिता भागवत)
  • ग्रंथाली सौदी अरेबिया (ई-अंक) (डॉ. उज्ज्वला दळवी)
  • ग्रहवेध (डॉ. उदय ह. मुळगुंद)
  • ग्रहसंकेत ()
  • ग्रहांकित (नाटेकर श्री, की चंद्रकांत शेवाळे?) - पायरा वास्तू विशेषांक
  • ग्राहकहित (सूर्यकांत पाठक)
  • घरकुल (सुरेश हावरे)
  • घरचा वैद्य ()

ते

  • चटक मटक रुचकर ()
  • चंपक ()
  • चटपटीत ()
  • चतुरंग अन्वय (१०वे वर्ष) (महेश कराडकर) -- मराठी कथा विशेषांक
  • चंद्रकांत (४९वे वर्ष) (नीलिमा राजेंद्र कुलकर्णी)
  • चपराक (११वे वर्ष) (घनश्याम पाटील)
  • चला क्रू युआ धमाल ()
  • चारचौघी (१९वे वर्ष) (रोहिणी हट्टंगडी)
  • चार शब्द (अरुण मानकर)
  • चिंतन आदेश (अभिनंदन थोरात)
  • चित्रछाया (२१वे वर्ष) (अनिकेत जोशी)
  • (साप्ताहिक)चित्रलेखा (२४वे वर्ष) (ज्ञानेश महाराव)
  • चैत्राली(३०वे वर्ष) (रमेश पाटील)
  • चोपदार (अॅड. शैलजा मोळक)
  • चौफेर समाचार (१२वे वर्ष) (महावीर मद्वाण्णा)--हा अंक आंतरजालावर मोफत वाचता येतो.
  • चौफेर साक्षीदार ()
  • छात्र प्रबोधन (महेंद्र सेठिया)
  • छोटू ()
  • छोट्यांचा आवाज (वैशाली मेहेत्रे)
  • जडण घडण (डॉ. सागर देशपांडे)
  • जत्रा (५०वे वर्ष) (आनंद लक्ष्मण आगाशे)
  • जनस्वास्थ्य ()
  • जनादेश (कैलाश म्हापदी)
  • जन्मशताब्दी ()
  • जिद्द (सुनील राज)
  • जीवनजल ()
  • ज्योतिष ओनामा ()
  • ज्योतिष तंत्र आणि मंत्र (विंग कमांडर शशिकांत ओक) - नाडी ज्योतिष विशेषांक
  • ज्योतिष ज्ञान (सिद्धेश्वर मारटकर)

ते

  • टॉनिक ()
  • ठकठक ()
  • डहाळी-चंद्रविषयक (ऋचा घाणेकर)
  • डायाबेटीस मित्र ()
  • डोंबिवलीकर (आमदार रवींद्र चव्हाण, अतिथी संपादक - सुधीर गाडगीळ) -- राजकारणापलीकडले चेहरे विशेषांक

ते

  • तनिष्का (विश्‍वास देवकर, सहसंपादिका मंजिरी फडणीस)
  • तरुण (३८वे वर्ष) (सच्चिदानंद महाडिक)
  • दैनिक तरुण भारत (किरण ठाकुर)
  • मुंबई तरुण भारत (किरण शेलार)
  • तांत्रिक विद्या उपासना ()
  • तारका ()
  • तारांगण (२रे वर्ष) (मंदार जोशी)
  • थँक यू डॉक्टर ()
  • थरार ()
  • दक्षता ()
  • दामिनी ()
  • दिवाळी आवाज ()
  • दिवाळी फराळ ()
  • दिवाळी फराळ संयम ()
  • दिव्यचक्षू ()
  • दीपमाला ()
  • (श्री)दीपलक्ष्मी (हेमंत रायकर)
  • दीपावली (६८वे वर्ष) (अशोक केशव कोठावळे)
  • दीर्घायु (दशरथ कुळधरण) (डॉ. पी.एच. कुलकर्णी) या दिवाळी अंकाला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचा पहिला पुरस्कार दिला गेला.
  • दुर्गांच्या देशातून (संदीप तापकीर)
  • दृष्टी ()
  • देहबोली (डॉ. श्री. दे. नाईक)
  • दैवज्ञश्री ( १४वे वर्ष) (रविंद्र माहिमकर , रविंद्र गावणकर)
  • धनंजय (५३वे वर्ष) (नीलिमा राजेंद्र कुलकर्णी )
  • धनुर्धारी ( नंदकुमार कृष्णाजी सापळे)
  • (श्री) धन्वंतरी (शुभांगी गावडे)
  • धम्मालधमाका डॉट कॉम, बाल ई-अंक (अनघा हिरे)
  • धर्मगंगा (सार्वजनिक ग्रंथालयाचा हस्तलिखित अंक) (मंदार देशपांडे)
  • धर्मभास्कर (ऋतावरी अवधूतशास्त्री तुळापूरकर )
  • धार्मिक ()
  • नवरंग रुपेरी (अशोक उजळंबकर)
  • नवल (आनंद अंतरकर)
  • नवोदय (अॅड. गणेश घोलप)
  • नवोदिता (अॅड. महेश वाघोलीकर)
  • नव्हाळी (डॉ. पांडुरंग भानुशाली)
  • नक्षत्राचं देणं (सुनील गोंधळेकर)
  • निसर्गायन/विश्रांती (नीलिमा शिकारखाने)
  • नीहार (डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी)
  • न्यूजरूम लाइव्ह (सचिन परब)

ते

  • पद्मगंधा (२५वे वर्ष) (अरुण जाखडे)
  • परम मित्र ()
  • पर्ण (अपर्णा कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, महावीर जोंधळे)
  • पर्याय ()
  • पलाश (आनंद माईणकर )
  • पार्टनर ()
  • पालक नीती ()
  • पासवर्ड (सुहास कुलकर्णी)
  • दैनिक पुढारी ()
  • पुणे प्रतिष्ठान ()
  • (आपलं)पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी)
  • पुरुष उवाच (डॉ. गीताली वि.मं., डॉ. मुकुंद किर्दत)
  • पुरुष स्पंदनं (हरीश अदानी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ)...(रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ’खेळघर’ या कादंबरीला कोमसापने घेतलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आहे!)
  • पोलीस टाइम्स (अनंत सरनाईक)
  • प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया (अभिषेक ठमके)
  • प्रतिबिंब (११वे वर्ष) (मिलिंद जोगळेकर); समाज प्रतिबिंब (मेघा शिंपी)
  • प्रतिरंग (मिलिंद जोगळेकर)
  • प्रपंच (महेंद्र कानिटकर)
  • दैनिक प्रभात ()
  • साप्ताहिक उल्हास प्रभात (१८वे वर्ष) (गुरुनाथ बनोटे)
  • प्रसाद ()
  • प्राची ()
  • प्रीमियर (५वे वर्ष)(सहसंपादिका वैदेही कणेकर)
  • फिरकी (विनोद कुलकर्णी)
  • फुलपाखरू ()
  • बळिराजा ()
  • बाल मैफल ()
  • बालवाडी ()
  • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ()
  • ब्रह्मलिखित ()
  • ब्रह्मज्ञान ()
  • ब्राह्मण मानस (रविकिरण साने)
  • भटकंती ()
  • भन्‍नाट ()
  • भविष्य़ निर्णय ()
  • भाकीत ()
  • भाग्यदीप (?)
  • भाग्यनिर्णय ()
  • भाग्यसंकेत () -किंमत २३० रुपये
  • भाग्यश्री संकेत ()
  • भालचंद्र ()
  • भाषा आणि जीवन (नीलिमा मुंडी)
  • मज्जाच मज्जा ()
  • मणिपुष्पक ()
  • मंत्र तंत्र तोडगे ()
  • मधुवार्ता ()
  • मनशक्ती (३६वे वर्ष) (विद्या र. देशपांडे)
  • मनोगत डॉट कॉम (ई-अंक)
  • मराठी विज्ञान परिषद पत्रिका (गजानन वामनाचार्य )
  • महानगरी वार्ताहर (सतीश सिन्नरकर)
  • महाराष्ट्र पोलीस टाइम्स ()
  • महाराष्ट्र टाइम्स (अशोक पानवलकर)
  • महाराष्ट्राची अस्सल विनोदी जत्रा
  • माऊस (अमृता वाळिंबे, प्रशांत खुटे) (हा अंक ब्रेललिपीतसुद्धा आहे)
  • माझी मैत्रीण ()
  • माझी वाहिनी (विश्वास पटवर्धन)
  • माझी सहेली (हेमा मालिनी)
  • माणूस ()
  • मांदियाळी ()
  • मानिनी (४९वे वर्ष) (शुभदा चंद्रचूड)
  • मामू ()
  • मायबोली डॉट कॉमचा ई-अंक: हितगुज (१३वे वर्ष)
  • मार्मिक (बाळ ठाकरे)
  • माहेर ()
  • मिसळपाव डॉट कॉम (ई-अंक)
  • मिळून साऱ्याजणी ()
  • मी मराठी (ई-अंक)
  • मी सौंदर्या (१२वे वर्ष) (सुहास जोशी)
  • मुक्त आनंदघन (देवीदास पोटे)
  • मुक्त शब्द (यशोधन पाटील-येशू पाटील)
  • मुलांचे मासिक ()
  • मुशाफिरी ()
  • मृगया ()
  • मेजवानी (अश्‍विनी साळवी) --किंमत ३०रुपये
  • नॉनव्हेज मेजवानी ()
  • मेनका ()
  • मेरी सहेली (हेमा मालिनी)
  • मेळ ग्रहांचा ()
  • मेहता ग्रंथजगत ()
  • मैत्र (शोभा बोल्ली)
  • मैत्रीण ()
  • मोहिनी (६३वे वर्ष) (आनंद अंतरकर, अरुणा अंतरकर)
  • मौज (मोनिका गजेंद्रगडकर)

ते ज्ञ

  • यशप्राप्ती (यशवंत ज. पाटील )
  • यशस्वी जीवनाचे रहस्य ()
  • या सख्यांनो या (२१वा अंक, विशाखा मशानकर)
  • युवा अक्षर (?)
  • योगसिद्धी (आनंद साने)
  • रंगतरंग (३४वे वर्ष) (संगीता निगडे)
  • रंगदीप (२२वे वर्ष)(न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र मंडळाचा ई-अंक) (वर्षा गाडगीळ)
  • रंगश्रेयाली (१५वे वर्ष) (अरविंद साळवी, लिना साळवी)
  • रणांगण (अविनाश गारगोटे)
  • रत्‍नावली ()
  • रविवारची धमाल जत्रा (अशोक टिकेकर)
  • रश्मिन (१ले वर्ष)(हॉलंडमधील मराठी भाषक)
  • रसराज ()
  • रसिक ( राजेंद्र बनहट्टी)
  • रसिक रंजन (ओंकार कुलकर्णी ) - ई अंक(पहिले वर्ष)
  • राजप्रिया अक्षरपान ()
  • रानवारा ()
  • राशी भविष्य ()
  • रिक्षावाला मंच (उषा अनिल शिंदे)
  • रुचिरा (अशोक टिकेकर)
  • रुची (दिनकर गांगल)
  • रुचीपालट ()
  • रेषेवरची अक्षरे (५वे वर्ष) (अ सॅन मॅन, मेघना भुस्कुटे, संवेद, ट्युलिप)
  • रोखठोक (पुरुषोत्तम आवारे पाटील)
  • रोमिओ ()
  • रोहिणी ()
  • ललना (५४वे वर्ष) (नंदकुमार कृष्णाजी सापळे)
  • ललित (४९वे वर्ष) (अशोक केशव कोठावळे)
  • लाजरी (अजित पडवळ)
  • लॉलीपॉप ()
  • लीलाई (१३वे वर्ष) (अनिलराज रोकडे)
  • लोकमत दीपोत्सव (अपर्णा वेलणकर)
  • लोकप्रभा ()
  • लोकसत्ता (गिरीश कुबेर, रवींद्र पाथरे, लता दाभोळकर)
  • लोकसाथी (२७वे वर्ष) (वैजनाथ भोईर)
  • लोकसेवा (डॉ. अ.ल. देशमुख)
  • वनराई (अमित वाडेकर)--चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत शं.वा. किर्लोस्कर पारितोषिकप्राप्त
  • वनौषधी (२२वे वर्ष) (वैद्य सुनील पाटील)
  • वर्ल्ड सामना (प्रकाश कुलथे)
  • वसंत ()
  • वसा (प्रभाकर नारकर)
  • वसुधा ()
  • (परिवर्तनाचा) वाटसरू (प्रज्ञा दया पवार, तुकाराम जाधव, विजय कुंजीर, अभय कांता)
  • वाणिज्य विश्व (शैलेश शहा)
  • वार्षिक राशिभविष्य ()
  • वार्षिक स्वयंवर ()
  • वास्तुसंस्कृती ( डॉ. मंजुश्री अहिरराव, डॉ. रविराज अहिरराव )
  • विकासकर्मी अभियंता मित्र (२६वे वर्ष) (डॉ. कमलाकांत वडेलकर)
  • विचार भास्कर ()
  • विदूषक()
  • विपुलश्री (माधुरी वैद्य)
  • विमर्ष (अरुण करमरकर)
  • विवेक ()
  • विशाखा (४७वे वर्ष) (ह.ल. निपुणगे)--या अंकातील हर्षदा सुनील पंडित यांच्या ’मी सखा मेघदूत’ या उत्कृष्ट ललित लेखासाठी अनंत काणेकर पारितोषिक.
  • विशाल विटा ()
  • विश्रांती/निसर्गायन (नीलिमा शिकारखाने)
  • विश्वेश समाचार ()
  • वेदान्तश्री (सुनील गायकवाड)
  • वेध (कृष्ण मनोहर)
  • वेबदुनिया डॉट कॉम (ई-अंक)
  • वैदराज ()
  • वैद्यकीय सामाजिक मार्गदर्शक (१ला अंक) (डॉ. सुहास नेने)
  • व्यासपीठ ()
  • व्हिजन स्पर्धा परीक्षा ()
  • शतायुषी (३४वे वर्ष) (डॉ. अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर)
  • रविवारची जत्रा ()
  • शब्दगंधार (?)
  • शब्द दरवळ ()
  • शब्ददीप (श्रीराम पवार)
  • शब्द दीपोत्सव ()
  • शब्दशकुन (रमेश पेठे)
  • शब्दसंस्कार (धनंजय हिंगणे)
  • शब्दालय ()
  • शिवतेज ()
  • शिवमार्ग (संजय दिनकर? दत्तात्रय सुर्वे?)
  • शिवस्पर्श - संत विशेषांक (अॅड. शैलजा मोळक)
  • शुभंकर ()
  • शूर सेनानी ()
  • शेतीप्रगती (रावसाहेब पुजारी)
  • श्यामची आई ()
  • श्यामसुंदर ()
  • श्रावणी (सायली कदम)
  • श्री तशी सौ ()
  • श्री व सौ () -किंमत ३० रुपये
  • (दैनिक) सकाळ (श्रीराम पवार)
  • संक्रमण (१६वे वर्ष)(रॉकी लोपीस)
  • संचित (नयन सरस्वते)
  • संजीवन लहरी (रवींद्रनाथ जगदाळे) -- पंढरीची वारी विशेषांक
  • संतकृपा ()
  • सत्याग्रही ()
  • सत्याग्रही विचारधारा (डॉ. कुमार सप्तर्षी)
  • संपूर्ण वर्ष भविष्य ()
  • समग्र लक्ष्मी पूजन पुस्तिका () -किंमत ११ रुपये (सर्वात स्वस्त दिवाळीअंक)
  • समतोल()
  • समाज प्रतिबिंब (मेघा शिंपी); प्रतिबिंब (११वे वर्ष) (मिलिंद जोगळेकर)
  • साप्ताहिक समाजसत्ता (विकास लवांडे)
  • संयम ()
  • संवाद दहावी दिवाळी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, मराठी, सेमी इंग्रजी या विषयांवरचे ३ अंक (विजय कोतवाल)
  • संवाद बारावी दिवाळी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि कॉमर्स विषयांवरचे २ अंक (विजय कोतवाल). -किंमत २५० रुपये
  • संवेदना (डॉ. नीलिमा गुंडी)
  • संस्कृती (सुनीताराजे पवार)
  • (श्री सद्गुरू) साईकृपा (बाळ जाधव)
  • साई माया ()
  • सांज ()
  • सांजवात ()
  • सांजपर्व (राम शेवडीकर)
  • (साप्ताहिक) साधना (कागदी आणि ई-अंक) (नरेंद्र दाभोलकर)
  • साधना बालकुमार ()
  • साप्ताहिक विवेक (अश्विनी मयेकर)
  • साप्ताहिक सकाळ (विश्वास देवकर)
  • सामना (बाळ ठाकरे)
  • सासर माहेर ()
  • साहित्य (अशोक बेंडखळे)
  • साहित्य गौरव (कामिनी माटल)
  • साहित्यप्रेमी (डॉ. मंदा खांडगे, ज्योत्स्ना आफळे, वैशाली मोहिते )
  • साहित्य मंदिर (५वे वर्ष) (सुभाष कुळकर्णी) -- ज्येष्ठ नागरिक विशेषांक
  • साहित्य यशोधरा ()
  • साहित्य रंजन ()
  • साहित्य लक्ष्मी ()
  • साहित्य लोभस (२०वे वर्ष) (जयंत शिंदे)
  • साहित्य शिवार (जयराम देसाई)
  • साहित्य संगम (उमाकांत वाघ)
  • साहित्य सुगंध ()
  • साहित्य सूची (योगेश नांदुरकर) -जन्मशताब्दी विशेषांक
  • साहित्य सृष्टी
  • सिंहासन ()
  • सुगंध सरिता ()
  • सुखी गृहिणी (१३वे वर्ष) (ललितकला शुक्ल)
  • सुवासिनी ()
  • सुसंवाद ()
  • सृजनवेध (मंगेश पाठक)
  • सृष्टिज्ञान (राजीव विळेकर)
  • सोहम भगवती ()
  • सौंदर्य ())
  • सौंदर्य स्पर्श ()
  • स्त्री सबलाच आहे (संजय शिंदे)
  • स्पंदन (डॉ. आनंद नाडकर्णी) -- शिस्त विशेषांक
  • स्पर्धा परीक्षा ()
  • स्रग्धरा ()
  • स्वधर्मसूर्य (अनिरुद्ध रनाळकर)
  • स्वप्न
  • स्वरप्रतिभा (प्रवीण वाळिंबे)
  • स्वरलता (संतोष पवा्र)
  • स्वामी गुरु माउली ()
  • (श्री)स्वामी महाराज (श्याम कोपर्डेकर)
  • स्वास्थ्य दर्पण ()
  • स्वास्थ्यदीप (वैद्य अभय बंगाळ) - ई अंक (प्रथम वर्ष)
  • स्वेद (संदीप ल. राऊत ) -- बोलीभाषा विशेषांक
  • हंस (आनंद अंतरकर)
  • हसू नका ()
  • हळक्षज्ञ ()
  • हा हा हा ()
  • हास्यगान ()
  • हास्य जत्रा ()
  • हास्य धमाल ()
  • हास्य नगरी ()
  • हास्य युग ()
  • हास्यरंग (ज्ञा. ग. चौधरी )
  • हास्यानंद (मोतीराम खरात)
  • हितगुज (१३वे वर्ष) (मायबोली डॉट कॉमचा ई-अंक)
  • हृदयमित्र ()
  • हृदयमैत्री ()
  • हेमांगी (प्रकाश कुलकर्णी )

आवाजा’ची ‘ग्राफिक स्टोरी’!

Loksatta
Friday, November 04, 2011 AT 01:54 PM (IST)
दिवाळी अंकामध्ये ‘खिडकी चित्रे’ देण्याची सुरुवात करणार्‍या ‘आवाज’ने पुढील वर्षीच्या ‘आवाज’च्या दिवाळी अंकात ‘ग्राफिक स्टोरी’ (चित्ररूप कथा) देण्याचा नवा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. दिवाळी अंकासाठी असा प्रयोग पहिलाच ठरणार असल्याचा दावा ‘आवाज’चे संपादक भारतभूषण पाटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. दिवंगत मधुकर पाटकर यांनी सुरू केलेल्या ‘आवाज’ची यंदा एकसष्टी होती. केवळ ‘विनोद’ विषयालाच वाहिलेल्या या मासिकाची धुरा आता पाटकर यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत. यंदाच्या वर्षी ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या ३५ हजार प्रतींची विक्री झाली आहे.

आमच्या वडिलांनी ‘आवाज’ची घडी बसवून दिली. आम्ही तीच परंपरा पुढे सुरू ठेवली असून काळानुरूप अंकात काही बदल करत गेलो आहोत. मराठीतील तरुण वाचक (जो विशीच्या पुढे आहे) ‘आवाज’कडे वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही ‘ग्राफिक स्टोरी’ देणार असल्याचे सांगून पाटकर म्हणाले की, ‘चित्ररूप कथा’ असे त्याचे स्वरूप असेल. ही कथा किमान आठ पानांची आणि जास्तीत जास्त सोळा किंवा त्यापेक्षा अधिक पानांची असेल. आजच्या तरुणांना आवडेल असा कथेचा विषय असेल. या नव्या प्रयोगाविषयी सध्या आमची ‘आवाज’च्या परिवारातील विनय ब्राह्मणीया, गजू तायडे यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. आपल्याकडे लहान मुलांसाठी ‘कॉमिक्स’ पुस्तके आता बर्‍यापैकी लोकप्रिय झालेली आहेत, पण मोठ्यांसाठी मात्र अशा प्रकारची पुस्तके/कथा नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग करत आहोत.

आमची नक्कल करणारे काहीजण नामसाधर्म्यासह बाजारात आपले अंक विक्रीस आणत आहेत. मात्र असे असले तरी ६१ व्या वर्षांतही ‘आवाज’ची लोकप्रियता कायम आहे हे यंदाच्या वर्षी जी विक्री झाली त्यावरून दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांबरोबरच राज्यभरातील ग्रामीण भागांत आणि गावांमध्ये ‘आवाज’ला मागणी आहे. ग्रंथालयांबरोबरच वैयक्तिकपणे ‘आवाज’ विकत घेणार्‍यांची संख्याही मोठी असल्याचे पाटकर म्हणाले.

- शेखर जोशी
 
आवाज चा वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाज चा अंक आला की तो वाचुन पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवला जात नव्हता. दिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट थोडा चावट असलेला आवाज चा अंक असल्याशिवाय