Showing posts with label वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Show all posts

Tuesday, February 4, 2020

||वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || || HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI ||

|| मराठी वाढदिवस शुभेच्छा || HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI ||

|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  ||

|| HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI ||


Image result for वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status"


तुमचा वाढदिवस ख़ास आहे
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


 ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीआजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावीआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!! 

 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


 "आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !! 


 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


 माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 


 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता. 


 नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! 


 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


 सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! 


 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


 झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


 कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 



 नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!..... 


 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे... 


 Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....
तरुणांचे सुपरस्टार,
⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा 


 वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..* 


 थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार........ गाजणार;
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे
शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच
३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि...
शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,
आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे
.... आमचं काळीज... डॉशिंग चॉकलेट बॉय
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....
तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....
वागणं जबाबदार ..... आमचे लाडके बंधू .......
यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।।


 कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!..... 


 आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... 


 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना ! 


 माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 


 सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन… 


 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 


 नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.


 तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 


 अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा... आमचा ßranded
>>># bhau"♡ PERSON'S NAME <<< यानां वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम,
५ छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday
Happy birthday bhau 


 नाव :- (शुभम उगलमुघले
शिक्षण:‍ software engineer
वय:- बहुतेक 28 लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे......।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍‍
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


 वहिनिचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 


 “तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा” 


 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा SMS

    कधी रुसलीस कधी हसलीस,
    राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
    मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
    पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!



    आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे वमित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!



    देवांनाही अभिमान वाटावा अशी ही आपली महाराष्ट्र पुण्यभूमी, संतांची भूमी, साक्षात हिमालयाला हि आपला हेवा वाटावा असा आपला पाठीराखा रांगडा सह्याद्री, अन साऱ्या जगाला दिपवून टाकणारा अतुलनीय इतिहास ज्या मातीत घडला, त्याच पुण्यभूमीत आपला जन्म झाला, हि खूप मोठी भाग्याची गोष्ट आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी.आज आपला जन्मदिन, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे...... आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..... मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे... ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं अनमोल आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं...हीच अनमोल शुभेच्छा !!



    नाव :- (…..)शिक्षण:‍ software engineer भोवय:- बहुतेक 26लागल आता...काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारेअल्प परीचय:भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही . लाङान मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारीसाक्षात हिराचनेहमी वेळेवर हजर असणारे(फायदा होत असेल तर)आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेलेस्वताःला फिट ठेवणारे‍. पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....। पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍‍ एवढे सगळे कुटाने करूनही आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

  • KIT आणि यार्डी यांचे तारणहार,आणि अखिल भारतीय SARCASM संघटनेचे अध्यक्ष,आपल्या मित्रांना हृदयात आणि दुश्मनांला डोक्यात ठेवणारे,परीक्षा काळात NIGHT मारणाऱ्या पोरांचे(आणि गुपचूप पणे पोरींचेपन) देवदूत असणारे ( व पोरींसाठी HANDSOME HUNK),आमच्या प्रोजेक्ट मध्ये कॉम्पुटर पेक्षा जास्त काम केलेले,व प्रोजेक्टच्या डेटा चा बेस यशस्वी पणे सांभाळणारे,आणि असंख्य अशा पोरीच्या माहितीच्या डेटाबेस चे ऍडमिन असलेले,ज्यांची बॉडी आणि iphone पाहून अनेक पोरी 'रिचा'र्ज होतात,असे आमचे परममित्र व बंधू अखिल भारतीय चुका काढा संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.श्री. शैलेश यांना वाढदीवसाच्या 0/1 पासून 1/0 शुभेच्छा!!!11.आमचे रूम पार्टनर मयुर उर्फ झायन मलीक उर्फ डीजे उर्फ प्रति प्रभुदेवा उर्फ mosquito attracter ह्यांनी 1 आठवडा पूर्ण दिवस आणि 1 आठवडा पूर्ण रात्र बसून पण हौस भागली नाही म्हणून परत 2 दिवस आणि 24 तास कोड करून वैयक्तिक, स्वबळावर धमाकेदार अप्लिकेशन तयार करून सर्व HR आणि LOB HEADS च्या डोक्याला मुंग्या येई पर्यंत लढून, स्वतःला बसायला जागा नसतानाही दुसऱ्यांच्या संगणकावर अभ्यास करून,आपले JADE LABS मध्ये जाण्याचे स्वप्न साकार केले. भाऊंचे टॅलेंट एवढे की ते manage करण्यासाठी आख्या jade ला 1.5 आठवडा लागला. त्या वेळा मध्ये सर्व LoB चे हित बघणारे, आणि सर्वांचे चाहते झालेले.त्यांना त्यांच्या घवघवीत यशाबद्दल गल्ली पासून दिल्ली पर्यंत MS च्या BSF कार्यकर्त्यां कडून एक कंटेनर भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!*मोडेन पण वाकणार नाही**बुडत्याला jade labs चा आधार**दुधापासून बनतो खवा, सगळी कडे फक्त मयुर भाऊंची हवा*12. इसवी सन १९९५ मध्ये जेव्हा IT क्षेत्र गोत्यात आले, लाखो लोकांना तंत्रज्ञानाची वाट दिसेनाशी झाली तेव्हा, त्या जुनाट अश्या संगणकातून एक अद्यन्यात मेसेज डिस्प्ले झाला जो की आजच्या नवीन वेबसाईट ना पण मागे टाकेल. त्या मेसेजची प्रचिती मा.श्री.विजयराव चव्हाण यांनी 24 ऑगस्ट रोजी जन्माला येऊन दिली. त्या मेसेज प्रमाणेच त्यांनी IT क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवून अमेझॉन, फ्लिपकार्ट,मिनत्रा अशा अनंत शॉपिंग साईट्स चा उद्धार केला, आणि त्यातून आपल्या मित्र परिवाराला देखील फायदा करून देऊन आपल्या उदार आणि दानशूर स्वभावाचे दर्शन दिले. फॅन्स ना वाईट वाटू नये म्हणून त्यांनी संगणक अभियंता होऊनही जॉब स्वीकारला नाही, आणि परोकरी वृत्तीचे प्रदर्शन करून गरीब जनतेला पोट भरण्याची संधी दिली. ध्यानी 'मनी' कोणत्याही पोरगीचा कधी विचार नसणारे, तरीही सगळ्या ज्युनिअर, सिनियर आणि classmate पोरीच्या रात्रीच्या निद्रानाशाचे कारण बनून बसलेले. उगाच अरनॉल्ड ला फेमस होऊ देण्यासाठी स्वतः ची बॉडी कॉम्प्रेस करून बसलेले आमचे गुणी, दयावान, परोपकारी आणि मित्रांचे नेहमी हित पाहणारे असे आमचे जीवश्य कंठष्य बंधू "मा.श्री.श्री. विजयराव उर्फ Original_VC" यांनां वांढदिवसाच्या Google चा सर्वर बंद पडेपर्यंत शुभेच्छा!!!

      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा| Background| Hardik Shubhechha 

  • KIT चे सुलतान, पैलवान आणि कदरदान,मेकॅनिकल चा सर्वात मोठा आधारस्तंभ असणारे,आख्खी मेकप्रॉड ची बिल्डिंग एकटेच हँडल करणारे,दुश्मनाच्या काळजात धडकी भरवणारे, पोरी ज्यांच्या बायसेप वर फिदा असून,ज्यांच्या सिक्स पॅक ची पोरींना खूप अधीरता आहे असे,आमच्या डब्बा गँग चे शेफ, BBQ बनवण्यात एक्स्पर्ट असणारे,आमचे बंधुतुल्य परममित्र मा. श्री.श्री. शशांक भाऊ कोटकर यांना,हॅपी वाला बर्थडे च्या गाडीच्या पिस्टन पासून रॉकेट च्या इंजिन पर्यंत हार्दिक शुभेच्छा!!!

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी| Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश| 

  • नाव :- xyzवय:- बहुतेक २८लागल आता...काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारेअल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.... .ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारीसाक्षात हिराचनेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेलेस्वताःला फिट ठेवणारे. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....। गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले...... ❤❤❤एवढे सगळे कुटाने करूनही*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारेआमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो| Happy Birthday| 

  • कॅम्प मधल्या प्रत्येक मुलीच्या हृदयाची धडकन आमचे जिगरी मित्र सगळ्या अडचणींवर पटकन उपाय सांगणारा बहुरंगी व्यतिमत्व. फॅक्ट या नावाने xyz कॉलेज मध्ये फेमस होते असे आमचे परम मित्र सलमान,सल्लू, मुलींसाठी पिल्लू, *सलमान* *खान* जस नाव तसं च काम अश्या आमच्या गुणी मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ।

      हार्दिक शुभेच्छा फोटो| Wadhdiwasachya Hardik Shubhechha| 


  • Dj वाजणार शांताबाई‍♀शालु शिला नाचणार........ गाजणार; जळणारे जळणार आपल्या पाटलाचाबर्थडे म्हणजे शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगानादोस्तीच्या दुनियेत राजा माणुसपाटला बद्दल काय बोलायच ••••••. खतरनाक _/_/_ तारीखला पाटलाचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि... शाळेत असताना राडा करन�� ..साधी राहणी उच्च विचार , सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे, आपल्या cute sмıℓєनें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे.... आमचं काळीज...डॉशिंग चॉकलेट बॉयफक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....वागणं जबाबदार ..... आमचे लाडके _____ _ यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।

      Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi| 




  • डिसेंम्बर नंतर व 5 डिसेंम्बर च्या आधी असे 4 डिसेंम्बर ला जन्मलेले व जन्मतःच 1/365 अशा संभव्यतेने जन्मून सर्वांना आश्चर्य चकित करणारे, लहान पणा पासून दम्मू कात्मिर ला राहून केवळ टाइमपास म्हणून मराठी सारखी अवघड भाषा 2 वर्षा मध्ये शिकलेले, वर्गातील टॉप्पर मुलींसोबत प्लेस होणार एकमेव व्यक्तिमत्त्व, आणि त्या प्लेसमेंट ची weekend ला पार्टी देऊन पोरांचा *weekend तृप्त* करणारे, टाटा टेक ला टाटा करणारे, आणि सामा ला मामा टेक बनवणारे, केवळ घरजावई होण्याच्या तिरस्कारातून BITWISE ची ऑफर लास्ट राउंड ला धुडकावून लावणारे, पाचगाव मध्ये राहून पाचशे गावांमध्ये अधिराज्य गाजवणारे, आणि हजार गावच्या पोरी सांभाळणारे, असे आमचे बंधू ,सखा,परममित्र, जिवंत व मरणोत्तर ही मित्रच राहणारे, मा.श्री.श्री. Sytem.out.println("धीरज") यांना वाढदिवसाच्या ArrayIndexOutOfBoundException येऊन तृप्त होई पर्यंत शुभेच्छा!!!

    Vadhdivsachya Shubhechha| Hardik Shubhechha In Marathi| 



    आपल्या ग्रुप च्या झाशीच्या राणी, फुलनदेवी, गीता-बबिता उर्फ मारकुट्या {बाइंच नाव }यांनी "जगात आली मंदी, तरी पण i-Phone चिंदी" म्हणतं स्टीव्ह जॉब्स ला ठेंगा दाखवून सप्पई 7 म्हणजेच वनं प्लस सिक्स (तस तर 4 प्लस 3 भी 7 च होतंय तरी भी काय काशी करत्यात मोबाईल वाली त्यानंच माहिती) तब्बल 40000 रुपया चा (बसा नुसत्या शुन्य मोजत) ऐवज आपल्या नावावर, आपल्या पैशाने घेऊन आपण सिंगल असल्याचा प्रूफ दिला आणि आता ज्या त्या कोणत्याही गोष्टी वर तोंड वाकडं करायच्या त्या सवयीला आता 20MP कॅमेरा घेऊन "सेल्फी पोस" अस गोंडस नाव देण्यात येणार आहे! तरी या मंगलमय गोष्टीच्या शेलार यांना सॅमसंग गुरू पासून नोकिया 3310 पर्यंत शुभेच्छा!! टीप: मोबाइल मध्ये सगळे पैसे उडवल्या मुळे पार्टी ची अपेक्षा मंडळीने करू नये!!

      Vadhdivsachya Hardik Shubhechha| 

    विवेक या स्वतःच्या नावाच्या उलट वागणारे, आदर्श पोरगा कसा नसावा याचे उत्तम उदाहरण, कधीच 1 लडतर न करता कमीत कमी 5 - 6 लडतरी एकत्र करणारे, KIT चे स्मार्टसिटी चे जनक, TechFest चे खंदे समर्थक, भोसले यांचे होता होता राहिलेले जावई, कोल्हापूर चे वॉरेन बफेट, कमीत कमी 10 - 12 साईड बिझनेस असेलेले, नेहमी मुद्दा सोडून बोलण्यात एक्स्पर्ट असेलेले, असे आमचे सिविल चे गवंडी आणि पोरींचा छावा म्हणून प्रसिद्ध असेलेले मा.श्री.श्री. विवेकरावजी यांना लोड बेरिंग structure पासून अंतराळातील तरंगणाऱ्या Space Station पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


      वाढदिवसाच्या| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा| वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा| 
  • आमच्या मंडळाचे लंबू व कुतुबमिनार, काडीचे बिल्डर, Hero Nitro सायकल व Hero Pleasure चे मालक व चालक,समोरच्याने फोन केला तरी त्याच्या बिलाची चिंता करून स्वतः फोन कट करणारे,ज्याच्या बॉडी कडे बघून पोरी पागल होतात म्हणून केवळ गोपिकांच्या कल्याणासाठी Mechanical Engg घेतलेले, असे आमचे 8 वी पासूनचे परम चिंगूस मित्र व पार्ट टाईम काय पण करणारे मा.श्री. प्रशांत यांना एक पृथ्वी प्रदक्षिणा भरून वाढदिवसाच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा!!
        | हार्दिक| हार्दिक शुभेच्छा| शुभेच्छा| Hardik Shubhechha| Shubhechha| 




    • "जाऊया रे आपण, मी करतो गोळा सगळ्यांना तू फक्त प्लॅंनिंग बघ" हे वाक्य कोणत्याही टाटा, बिर्ला, अंबानी, आर्यभट्ट चे वगैरे नसून दस्तुरखुद्द यांत्रिकी अभियांत्रिकी चे जीव की प्राण असेलेले *मा.राज साहेब* यांचे आहे.त्यांची गुणांची वाच्यता करता करता चंद्र सूर्य ही नष्ट होतील इतकी त्यांची महती!! तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे गुणगान करण्याचे धाडस करून लहान तोंडीं मोठा घास घेण्याच काम करत आहे!वंशपरापरागत वकिलीचा गुण अंगी घेऊन जन्मलेले व त्याचा वापर करून मित्रांना कोणत्याही संकटातून सोडवणारे, मुलांच्या ( आणि जास्ती करून मुलींच्या) कल्याण करण्यासाठी वर्गाच्या, MESA च्या अध्यक्ष पदी रुजू झालेले.केवळ आपल्या तेजोमय वलयाने यांत्रिकीच नाहीतर माहिती संप्रेषण च्याही मुलीचा मनाचा ठाव घेणारे. मित्रांच्या Crush बरोबर बेधडक पणे बोलून मित्रांना जळवणारे, पण तेच मित्र जेव्हा संकटात पडतील तर त्यांच्या मदतीला आपल्या हातातील काम टाकून धावत येणारे, आणि आपल्या चांगुल पणाचा फायदा केवळ महाराष्ट्रा पुरता मर्यादित न ठेवता गेले तब्बल 1 वर्ष दिल्लीला सुधारण्याचा वसा घेतलेले असे आमचे भावी IAS मा.श्री.श्री. राजवर्धन साहेब यांना ग्रामसेवक पासून ते राष्ट्रपती पदा पर्यंत शुभेच्छा!!6. आमच्या ग्रुप चे 2 सदस्य श्री. बंब्या आणि श्री. शुभम चौगुले यांचा बर्थडे एकाच दिवशी यावा याच आश्चर्य म्हणजे दुसऱ्या सोबत चहा पण share ना करणारा माणूस बर्थडे कसा काय share केला देव जाणे, काही share न करणारा हा माणूस share मार्केट मध्ये मात्र खूप ऍक्टिव्ह असतो, तरी वजन का कमी नाही झाले हा प्रश्न विचारू नये!! DSLR घेऊन 4 पोरी खात्यात जमा करून त्यांचे सेपरेट अकाउंट मेन्टेन करण्याचे कसब फक्त बंब्या कडेच, आणि वहिनी ना तर या बँक बद्दल माहिती पण नाही! तरी या जोरावर इंस्टा ला स्टोरी टाकून बर्थडे ची पार्टी या चिंगूस माणसाकडून मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील! तरी अशा फुगीर चिंगूस माणसाला वाढदिवसाच्या 2X झूम पासून ते 400X झूम पर्यंत शुभेच्छा!!



    • कोणालाही एकटेपणा वाटू न देणारे, त्या साठी नेहमी PUBG खेळणारे, नाष्टा करताना स्वतःहून बिल देणारे, फिरायला किंवा खेळायला जाताना नेहमी स्वतःची गाडी काढणारे, क्रिकेट मधील *"दादा"* म्हणून ओळखले जाणारे, सहजा सहजी आऊट न जाता बॉलर च्या तोंडाला फेस आणणारे, ग्राउंड वर षटकार मारून मुलींच्या नाजूक मनाचा अलगद झेल घेणारे, Jontey Rhodes ला ही लाजवेल असे क्षेत्ररक्षण करणारे, वाढदिवस असो किंवा ख्रिसमस नेहमी स्वतःहून पार्टी देणारे, असे आमच्या गल्लीचे आइन्स्टाइन व बिल गेट्स म्हणजेच भौतिकशास्त्र व संगणक कौशल्य दोन्ही मध्ये पारंगत असणारे, आमच्या PUBG च्या SQUAD चे पर्मनंट मेंबर व गेम मध्ये HITMAN मायकल शुमाकर म्हणून प्रसिद्ध असणारे असे आमचे बंधू व परममित्र श्री. {पठ्ठेबाबुरावांच नाव} यांना RACTANGLE मॅप च्या ह्या टोका पासून ते MANMAR च्या त्या टोका पर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!





    • ख्रिस्तमस च्या खुन्नस वर एक महिना आधी जन्मलेले,आणि सध्या पुण्यातल्या पोरींना जिम लावून बॉडी बनवुन भुरळ घालणार असे *पिंकी* प्रॉमिस केलेले,Customer *Relationship* Management (CRM) डिपार्टमेंट चे SalesForce या टूलचे ManForce असलेले. फुटबॉल मध्ये प्राविण्य दाखवून *बेंझिमा* हे नाव संपादन केलेले आणि त्याच नावाने प्रसिद्ध असणारे, *गम मे रम* व *खुशी मे देशी* पोलिसी असणारे, ज्यांना पोरी प्रेमाने *लुसीकेस* म्हणतात,असे आमचे बंधुतुल्य मित्र व पर्याय नाही म्हणून रूम मेट झालेले मा.श्री.श्री. हृषीकेश यांना वाढदिवसाच्या पुणे ब्रँच पासून हेड ब्रँच पर्यंत मिनिटाला कोटी कोटी शुभेच्छा!!


    • कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त साधून आज जन्मास आलेले,आमचे शालेय मित्र, महाविद्यालयीन मित्र व अभियांत्रिकी मित्र श्री.श्री. गिरीधर उर्फ निशांत (याच असंच नावं सगळी कडे आहे) यांचा आज वाढदिवस आहे. एवढं मोठं नाव लिहिताना त्यांना 10 वी आणि 12वी चा फॉर्म भरताना स्पेशल फॉर्म देण्यात आलेला आणि तेव्हा पासून ते आत्ता पर्यंत प्रत्येक पोरगी यांच्या साठी स्पेशल असलेले.अगदी अश्मयुगापासून आपली जीवनसंगिनी शोधणारे व संधी मिळाल्यावर आपल्या सिंगल असण्यावर "श्रद्धा" ठेवणारे, आम्ही दोघे अगदी नरकात गेलो किंवा स्वर्गात जरी गेलो तरी "चलं रे चहा पिऊन येऊया" म्हणणारे, आणि अगदी रात्री 2 वाजता जरी भेटलो तरी चहा घ्यायला लावणारे, गद्रे, HP, सोसायटी, या चहा कंपनी यांच्याच जीवावर चालतात.अभियांत्रिकी ला आल्या पासून बिन पावसाचे ढग बनवण्याचं कसब आत्मसात केलेले, असे आमचे परममित्र, ढोलवादक, रस्सीखेचक,टेनिसपट्टू, GRE संहारक, engg तारक, पोरी मारक श्री।श्री। गिरीधर उर्फ निशांत यांनां गल्ली पासून ते GRE करून ज्या देशात जातील तिथं पर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

     | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता |  | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र |  | प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |  | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र |  | वाढदिवस शुभेच्छा लेख |   | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता |  | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status |  | बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको साठी |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा sms | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ |  | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी |  | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |  | वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा |  | मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा |  | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा


    birthday wishes in marathi, happy birthday in marathi, birthday wishes in marathi for wife, happy birthday marathi sms,birthday status in marathi, birthday sms in marathi, happy birthday status marathi, happy birthday marathi image, happy birthday in marathi wishes, bday wishes in marathi, sister birthday wishes in marathi, birthday quotes in marathi,Marathi Suvichar, birthday wishes in marathi for brother, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS, funny birthday wishes in marathi