|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
|| HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI ||
तुमचा वाढदिवस ख़ास आहे
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा SMS
- कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- KIT आणि यार्डी यांचे तारणहार,आणि अखिल भारतीय SARCASM संघटनेचे अध्यक्ष,आपल्या मित्रांना हृदयात आणि दुश्मनांला डोक्यात ठेवणारे,परीक्षा काळात NIGHT मारणाऱ्या पोरांचे(आणि गुपचूप पणे पोरींचेपन) देवदूत असणारे ( व पोरींसाठी HANDSOME HUNK),आमच्या प्रोजेक्ट मध्ये कॉम्पुटर पेक्षा जास्त काम केलेले,व प्रोजेक्टच्या डेटा चा बेस यशस्वी पणे सांभाळणारे,आणि असंख्य अशा पोरीच्या माहितीच्या डेटाबेस चे ऍडमिन असलेले,ज्यांची बॉडी आणि iphone पाहून अनेक पोरी 'रिचा'र्ज होतात,असे आमचे परममित्र व बंधू अखिल भारतीय चुका काढा संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.श्री. शैलेश यांना वाढदीवसाच्या 0/1 पासून 1/0 शुभेच्छा!!!11.आमचे रूम पार्टनर मयुर उर्फ झायन मलीक उर्फ डीजे उर्फ प्रति प्रभुदेवा उर्फ mosquito attracter ह्यांनी 1 आठवडा पूर्ण दिवस आणि 1 आठवडा पूर्ण रात्र बसून पण हौस भागली नाही म्हणून परत 2 दिवस आणि 24 तास कोड करून वैयक्तिक, स्वबळावर धमाकेदार अप्लिकेशन तयार करून सर्व HR आणि LOB HEADS च्या डोक्याला मुंग्या येई पर्यंत लढून, स्वतःला बसायला जागा नसतानाही दुसऱ्यांच्या संगणकावर अभ्यास करून,आपले JADE LABS मध्ये जाण्याचे स्वप्न साकार केले. भाऊंचे टॅलेंट एवढे की ते manage करण्यासाठी आख्या jade ला 1.5 आठवडा लागला. त्या वेळा मध्ये सर्व LoB चे हित बघणारे, आणि सर्वांचे चाहते झालेले.त्यांना त्यांच्या घवघवीत यशाबद्दल गल्ली पासून दिल्ली पर्यंत MS च्या BSF कार्यकर्त्यां कडून एक कंटेनर भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!*मोडेन पण वाकणार नाही**बुडत्याला jade labs चा आधार**दुधापासून बनतो खवा, सगळी कडे फक्त मयुर भाऊंची हवा*12. इसवी सन १९९५ मध्ये जेव्हा IT क्षेत्र गोत्यात आले, लाखो लोकांना तंत्रज्ञानाची वाट दिसेनाशी झाली तेव्हा, त्या जुनाट अश्या संगणकातून एक अद्यन्यात मेसेज डिस्प्ले झाला जो की आजच्या नवीन वेबसाईट ना पण मागे टाकेल. त्या मेसेजची प्रचिती मा.श्री.विजयराव चव्हाण यांनी 24 ऑगस्ट रोजी जन्माला येऊन दिली. त्या मेसेज प्रमाणेच त्यांनी IT क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवून अमेझॉन, फ्लिपकार्ट,मिनत्रा अशा अनंत शॉपिंग साईट्स चा उद्धार केला, आणि त्यातून आपल्या मित्र परिवाराला देखील फायदा करून देऊन आपल्या उदार आणि दानशूर स्वभावाचे दर्शन दिले. फॅन्स ना वाईट वाटू नये म्हणून त्यांनी संगणक अभियंता होऊनही जॉब स्वीकारला नाही, आणि परोकरी वृत्तीचे प्रदर्शन करून गरीब जनतेला पोट भरण्याची संधी दिली. ध्यानी 'मनी' कोणत्याही पोरगीचा कधी विचार नसणारे, तरीही सगळ्या ज्युनिअर, सिनियर आणि classmate पोरीच्या रात्रीच्या निद्रानाशाचे कारण बनून बसलेले. उगाच अरनॉल्ड ला फेमस होऊ देण्यासाठी स्वतः ची बॉडी कॉम्प्रेस करून बसलेले आमचे गुणी, दयावान, परोपकारी आणि मित्रांचे नेहमी हित पाहणारे असे आमचे जीवश्य कंठष्य बंधू "मा.श्री.श्री. विजयराव उर्फ Original_VC" यांनां वांढदिवसाच्या Google चा सर्वर बंद पडेपर्यंत शुभेच्छा!!!
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा| Background| Hardik Shubhechha
- KIT चे सुलतान, पैलवान आणि कदरदान,मेकॅनिकल चा सर्वात मोठा आधारस्तंभ असणारे,आख्खी मेकप्रॉड ची बिल्डिंग एकटेच हँडल करणारे,दुश्मनाच्या काळजात धडकी भरवणारे, पोरी ज्यांच्या बायसेप वर फिदा असून,ज्यांच्या सिक्स पॅक ची पोरींना खूप अधीरता आहे असे,आमच्या डब्बा गँग चे शेफ, BBQ बनवण्यात एक्स्पर्ट असणारे,आमचे बंधुतुल्य परममित्र मा. श्री.श्री. शशांक भाऊ कोटकर यांना,हॅपी वाला बर्थडे च्या गाडीच्या पिस्टन पासून रॉकेट च्या इंजिन पर्यंत हार्दिक शुभेच्छा!!!
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी| Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश|
- नाव :- xyzवय:- बहुतेक २८लागल आता...काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारेअल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.... .ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारीसाक्षात हिराचनेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेलेस्वताःला फिट ठेवणारे. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....। गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले...... ❤❤❤एवढे सगळे कुटाने करूनही*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारेआमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो| Happy Birthday|
- कॅम्प मधल्या प्रत्येक मुलीच्या हृदयाची धडकन आमचे जिगरी मित्र सगळ्या अडचणींवर पटकन उपाय सांगणारा बहुरंगी व्यतिमत्व. फॅक्ट या नावाने xyz कॉलेज मध्ये फेमस होते असे आमचे परम मित्र सलमान,सल्लू, मुलींसाठी पिल्लू, *सलमान* *खान* जस नाव तसं च काम अश्या आमच्या गुणी मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ।
- हार्दिक शुभेच्छा फोटो| Wadhdiwasachya Hardik Shubhechha|
- Dj वाजणार शांताबाई♀शालु शिला नाचणार........ गाजणार; जळणारे जळणार आपल्या पाटलाचाबर्थडे म्हणजे शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगानादोस्तीच्या दुनियेत राजा माणुसपाटला बद्दल काय बोलायच ••••••. खतरनाक _/_/_ तारीखला पाटलाचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि... शाळेत असताना राडा करन�� ..साधी राहणी उच्च विचार , सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे, आपल्या cute sмıℓєनें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे.... आमचं काळीज...डॉशिंग चॉकलेट बॉयफक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....वागणं जबाबदार ..... आमचे लाडके _____ _ यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।
- Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi|
- डिसेंम्बर नंतर व 5 डिसेंम्बर च्या आधी असे 4 डिसेंम्बर ला जन्मलेले व जन्मतःच 1/365 अशा संभव्यतेने जन्मून सर्वांना आश्चर्य चकित करणारे, लहान पणा पासून दम्मू कात्मिर ला राहून केवळ टाइमपास म्हणून मराठी सारखी अवघड भाषा 2 वर्षा मध्ये शिकलेले, वर्गातील टॉप्पर मुलींसोबत प्लेस होणार एकमेव व्यक्तिमत्त्व, आणि त्या प्लेसमेंट ची weekend ला पार्टी देऊन पोरांचा *weekend तृप्त* करणारे, टाटा टेक ला टाटा करणारे, आणि सामा ला मामा टेक बनवणारे, केवळ घरजावई होण्याच्या तिरस्कारातून BITWISE ची ऑफर लास्ट राउंड ला धुडकावून लावणारे, पाचगाव मध्ये राहून पाचशे गावांमध्ये अधिराज्य गाजवणारे, आणि हजार गावच्या पोरी सांभाळणारे, असे आमचे बंधू ,सखा,परममित्र, जिवंत व मरणोत्तर ही मित्रच राहणारे, मा.श्री.श्री. Sytem.out.println("धीरज") यांना वाढदिवसाच्या ArrayIndexOutOfBoundException येऊन तृप्त होई पर्यंत शुभेच्छा!!!
- Vadhdivsachya Shubhechha| Hardik Shubhechha In Marathi|
- आपल्या ग्रुप च्या झाशीच्या राणी, फुलनदेवी, गीता-बबिता उर्फ मारकुट्या {बाइंच नाव }यांनी "जगात आली मंदी, तरी पण i-Phone चिंदी" म्हणतं स्टीव्ह जॉब्स ला ठेंगा दाखवून सप्पई 7 म्हणजेच वनं प्लस सिक्स (तस तर 4 प्लस 3 भी 7 च होतंय तरी भी काय काशी करत्यात मोबाईल वाली त्यानंच माहिती) तब्बल 40000 रुपया चा (बसा नुसत्या शुन्य मोजत) ऐवज आपल्या नावावर, आपल्या पैशाने घेऊन आपण सिंगल असल्याचा प्रूफ दिला आणि आता ज्या त्या कोणत्याही गोष्टी वर तोंड वाकडं करायच्या त्या सवयीला आता 20MP कॅमेरा घेऊन "सेल्फी पोस" अस गोंडस नाव देण्यात येणार आहे! तरी या मंगलमय गोष्टीच्या शेलार यांना सॅमसंग गुरू पासून नोकिया 3310 पर्यंत शुभेच्छा!! टीप: मोबाइल मध्ये सगळे पैसे उडवल्या मुळे पार्टी ची अपेक्षा मंडळीने करू नये!!
- Vadhdivsachya Hardik Shubhechha|
- विवेक या स्वतःच्या नावाच्या उलट वागणारे, आदर्श पोरगा कसा नसावा याचे उत्तम उदाहरण, कधीच 1 लडतर न करता कमीत कमी 5 - 6 लडतरी एकत्र करणारे, KIT चे स्मार्टसिटी चे जनक, TechFest चे खंदे समर्थक, भोसले यांचे होता होता राहिलेले जावई, कोल्हापूर चे वॉरेन बफेट, कमीत कमी 10 - 12 साईड बिझनेस असेलेले, नेहमी मुद्दा सोडून बोलण्यात एक्स्पर्ट असेलेले, असे आमचे सिविल चे गवंडी आणि पोरींचा छावा म्हणून प्रसिद्ध असेलेले मा.श्री.श्री. विवेकरावजी यांना लोड बेरिंग structure पासून अंतराळातील तरंगणाऱ्या Space Station पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- वाढदिवसाच्या| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा| वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा|
- आमच्या मंडळाचे लंबू व कुतुबमिनार, काडीचे बिल्डर, Hero Nitro सायकल व Hero Pleasure चे मालक व चालक,समोरच्याने फोन केला तरी त्याच्या बिलाची चिंता करून स्वतः फोन कट करणारे,ज्याच्या बॉडी कडे बघून पोरी पागल होतात म्हणून केवळ गोपिकांच्या कल्याणासाठी Mechanical Engg घेतलेले, असे आमचे 8 वी पासूनचे परम चिंगूस मित्र व पार्ट टाईम काय पण करणारे मा.श्री. प्रशांत यांना एक पृथ्वी प्रदक्षिणा भरून वाढदिवसाच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा!!
- | हार्दिक| हार्दिक शुभेच्छा| शुभेच्छा| Hardik Shubhechha| Shubhechha|
- "जाऊया रे आपण, मी करतो गोळा सगळ्यांना तू फक्त प्लॅंनिंग बघ" हे वाक्य कोणत्याही टाटा, बिर्ला, अंबानी, आर्यभट्ट चे वगैरे नसून दस्तुरखुद्द यांत्रिकी अभियांत्रिकी चे जीव की प्राण असेलेले *मा.राज साहेब* यांचे आहे.त्यांची गुणांची वाच्यता करता करता चंद्र सूर्य ही नष्ट होतील इतकी त्यांची महती!! तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे गुणगान करण्याचे धाडस करून लहान तोंडीं मोठा घास घेण्याच काम करत आहे!वंशपरापरागत वकिलीचा गुण अंगी घेऊन जन्मलेले व त्याचा वापर करून मित्रांना कोणत्याही संकटातून सोडवणारे, मुलांच्या ( आणि जास्ती करून मुलींच्या) कल्याण करण्यासाठी वर्गाच्या, MESA च्या अध्यक्ष पदी रुजू झालेले.केवळ आपल्या तेजोमय वलयाने यांत्रिकीच नाहीतर माहिती संप्रेषण च्याही मुलीचा मनाचा ठाव घेणारे. मित्रांच्या Crush बरोबर बेधडक पणे बोलून मित्रांना जळवणारे, पण तेच मित्र जेव्हा संकटात पडतील तर त्यांच्या मदतीला आपल्या हातातील काम टाकून धावत येणारे, आणि आपल्या चांगुल पणाचा फायदा केवळ महाराष्ट्रा पुरता मर्यादित न ठेवता गेले तब्बल 1 वर्ष दिल्लीला सुधारण्याचा वसा घेतलेले असे आमचे भावी IAS मा.श्री.श्री. राजवर्धन साहेब यांना ग्रामसेवक पासून ते राष्ट्रपती पदा पर्यंत शुभेच्छा!!6. आमच्या ग्रुप चे 2 सदस्य श्री. बंब्या आणि श्री. शुभम चौगुले यांचा बर्थडे एकाच दिवशी यावा याच आश्चर्य म्हणजे दुसऱ्या सोबत चहा पण share ना करणारा माणूस बर्थडे कसा काय share केला देव जाणे, काही share न करणारा हा माणूस share मार्केट मध्ये मात्र खूप ऍक्टिव्ह असतो, तरी वजन का कमी नाही झाले हा प्रश्न विचारू नये!! DSLR घेऊन 4 पोरी खात्यात जमा करून त्यांचे सेपरेट अकाउंट मेन्टेन करण्याचे कसब फक्त बंब्या कडेच, आणि वहिनी ना तर या बँक बद्दल माहिती पण नाही! तरी या जोरावर इंस्टा ला स्टोरी टाकून बर्थडे ची पार्टी या चिंगूस माणसाकडून मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील! तरी अशा फुगीर चिंगूस माणसाला वाढदिवसाच्या 2X झूम पासून ते 400X झूम पर्यंत शुभेच्छा!!
- कोणालाही एकटेपणा वाटू न देणारे, त्या साठी नेहमी PUBG खेळणारे, नाष्टा करताना स्वतःहून बिल देणारे, फिरायला किंवा खेळायला जाताना नेहमी स्वतःची गाडी काढणारे, क्रिकेट मधील *"दादा"* म्हणून ओळखले जाणारे, सहजा सहजी आऊट न जाता बॉलर च्या तोंडाला फेस आणणारे, ग्राउंड वर षटकार मारून मुलींच्या नाजूक मनाचा अलगद झेल घेणारे, Jontey Rhodes ला ही लाजवेल असे क्षेत्ररक्षण करणारे, वाढदिवस असो किंवा ख्रिसमस नेहमी स्वतःहून पार्टी देणारे, असे आमच्या गल्लीचे आइन्स्टाइन व बिल गेट्स म्हणजेच भौतिकशास्त्र व संगणक कौशल्य दोन्ही मध्ये पारंगत असणारे, आमच्या PUBG च्या SQUAD चे पर्मनंट मेंबर व गेम मध्ये HITMAN मायकल शुमाकर म्हणून प्रसिद्ध असणारे असे आमचे बंधू व परममित्र श्री. {पठ्ठेबाबुरावांच नाव} यांना RACTANGLE मॅप च्या ह्या टोका पासून ते MANMAR च्या त्या टोका पर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
- ख्रिस्तमस च्या खुन्नस वर एक महिना आधी जन्मलेले,आणि सध्या पुण्यातल्या पोरींना जिम लावून बॉडी बनवुन भुरळ घालणार असे *पिंकी* प्रॉमिस केलेले,Customer *Relationship* Management (CRM) डिपार्टमेंट चे SalesForce या टूलचे ManForce असलेले. फुटबॉल मध्ये प्राविण्य दाखवून *बेंझिमा* हे नाव संपादन केलेले आणि त्याच नावाने प्रसिद्ध असणारे, *गम मे रम* व *खुशी मे देशी* पोलिसी असणारे, ज्यांना पोरी प्रेमाने *लुसीकेस* म्हणतात,असे आमचे बंधुतुल्य मित्र व पर्याय नाही म्हणून रूम मेट झालेले मा.श्री.श्री. हृषीकेश यांना वाढदिवसाच्या पुणे ब्रँच पासून हेड ब्रँच पर्यंत मिनिटाला कोटी कोटी शुभेच्छा!!
- कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त साधून आज जन्मास आलेले,आमचे शालेय मित्र, महाविद्यालयीन मित्र व अभियांत्रिकी मित्र श्री.श्री. गिरीधर उर्फ निशांत (याच असंच नावं सगळी कडे आहे) यांचा आज वाढदिवस आहे. एवढं मोठं नाव लिहिताना त्यांना 10 वी आणि 12वी चा फॉर्म भरताना स्पेशल फॉर्म देण्यात आलेला आणि तेव्हा पासून ते आत्ता पर्यंत प्रत्येक पोरगी यांच्या साठी स्पेशल असलेले.अगदी अश्मयुगापासून आपली जीवनसंगिनी शोधणारे व संधी मिळाल्यावर आपल्या सिंगल असण्यावर "श्रद्धा" ठेवणारे, आम्ही दोघे अगदी नरकात गेलो किंवा स्वर्गात जरी गेलो तरी "चलं रे चहा पिऊन येऊया" म्हणणारे, आणि अगदी रात्री 2 वाजता जरी भेटलो तरी चहा घ्यायला लावणारे, गद्रे, HP, सोसायटी, या चहा कंपनी यांच्याच जीवावर चालतात.अभियांत्रिकी ला आल्या पासून बिन पावसाचे ढग बनवण्याचं कसब आत्मसात केलेले, असे आमचे परममित्र, ढोलवादक, रस्सीखेचक,टेनिसपट्टू, GRE संहारक, engg तारक, पोरी मारक श्री।श्री। गिरीधर उर्फ निशांत यांनां गल्ली पासून ते GRE करून ज्या देशात जातील तिथं पर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
| बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | | प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र | | वाढदिवस शुभेच्छा लेख | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status | | बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको साठी | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा sms | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस मित्र | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ | | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी | | भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | | वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा | | मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा | | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा
birthday wishes in marathi, happy birthday in marathi, birthday wishes in marathi for wife, happy birthday marathi sms,birthday status in marathi, birthday sms in marathi, happy birthday status marathi, happy birthday marathi image, happy birthday in marathi wishes, bday wishes in marathi, sister birthday wishes in marathi, birthday quotes in marathi,Marathi Suvichar, birthday wishes in marathi for brother, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS, funny birthday wishes in marathi