Monday, November 23, 2015

प्रमुख दिवाळी अंक



साप्ताहिक सकाळ, शब्ददीप, आवाज, आनंदघन, धनंजय, दक्षता, ब्रह्मलिखित, भविष्यनिर्णय, मैत्रीण, वसुधा, जडणघडण, अंतर्नाद, शतायुषी, भाग्यसंकेत, गुन्हेगारी, पोलिस टाइम्स, अन्नपूर्णा, मेजवानी, रुचिरा, चंद्रकांत, चार शब्द, दिव्यचक्षु, दीपलक्ष्मी, इंद्रधनु, किस्रीम, कस्तुरीगंध, कदंब, कथाश्री, चैत्राली, भन्नाट, अनुवाद, आपला परममित्र, ऑल दी बेस्ट, अंबर, अपेक्षा, अमृत, अक्षरपान, आकंठ, धनुर्धारी, ग्रहांकित, गूढविद्या, ग्रहवेध, अप्सरा, अपलम चपलम, असे सुमारे साडेतीनशे दिवाळी अंक बाजारात आले आहेत.



साहित्यविषयक अंकांबरोबरच आरोग्य, फराळाचे साहित्य, ज्योतिष, धार्मिक, महिलाविषयक अंकांना वाचकांची पसंती असते. आत्तापर्यंत बाजारात "किशोर‘, "हंस‘, "साधना‘ (बालकुमार व युवा), "नवल‘, "मोहिनी‘, "भाग्यदीप‘, "सासर-माहेर‘, "सुवासिनी‘, "जत्रा‘ असे विविध अंक उपलब्ध आहेत. त्यींच्या मुखपृष्ठांवरील व्यंग्यचित्रे, चित्रे अन्‌ आकर्षक छायाचित्रे लक्ष वेधून घेत आहेत.

No comments:

Post a Comment